अतिथी कक्ष

आमच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन, प्रोत्साहन व सहकार्य देणारे पाहुणे व हितचिंतक.

आमचे पाहुणे

कलावैभवला भेट दिलेले मान्यवर


सौ. कल्याणी पांडे KP

सौ. कल्याणी पांडे

मानव संसाधन व प्रशासन, मेटलसा इंडिया प्रा. लि.

डॉ. श्री. प्रसाद खांडगळे PK

डॉ. श्री. प्रसाद खांडगळे

हेंकल डेव्हलपमेंट मॅनेजर

सौ. कीर्ती नलावडे KN

सौ. कीर्ती नलावडे

उपजिल्हाधिकारी (मागासवर्गीय कल्याण)

श्री. बाळकृष्ण नेहरकर BN

श्री. बाळकृष्ण नेहरकर

सेलिब्रिटी अँकर — होम मिनिस्टर व कृष्णाज् इव्हेंट फेम

श्री. सतीश एंगळे SE

श्री. सतीश एंगळे

गायक व माजी अभियंता, पुणे महानगरपालिका